शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककमधील एअर फोर्स स्टेशनमध्ये जवानाने ऑन ड्युटी स्वतःवर झाडली गोळी; दुर्दैवी मृत्यू

By अझहर शेख | Updated: October 21, 2022 23:19 IST

दिवाळीच्या सणाची लगबग सर्वत्र सुरू असताना अचानकपणे नाशिकमधील भारतीय वायुसेनेच्या जवनाने रात्रपाळी कर्तव्यावर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली.

नाशिक :  

दिवाळीच्या सणाची लगबग सर्वत्र सुरू असताना अचानकपणे नाशिकमधील भारतीय वायुसेनेच्या जवनाने रात्रपाळी कर्तव्यावर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. वीरेंद्र कुमार (२७,नेमुणूक एअरफोर्स स्टेशन, देवळाली) असे मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे.

नाशिकमधील देवळाली कॅम्प छावणी चा परिसर हा लष्करी अस्थापनांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात कार्यरत असलेल्या दक्षिण वायुसेना स्टेशन मध्ये वीरेंद्र यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही दुर्दैवी  घटना  गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री घडली. रात्रपाळीच्या सुरक्षा कर्तव्यावर तैनात असताना त्यांनी अचानकपणे पिस्टलमधुन अंगावर गोळी झाडुन आत्महत्या केली. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी नोंद करण्यात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याबाबत पोलिसांकडून आता पुढील तपास केला जात आहे. 

दरम्यान, अचानकपणे घडलेल्या या घटनेने स्टेशन परिसर हादरून गेला आहे. जवान विरेंद्र कुमार हे एअर फोर्स कर्मचारी वसाहतीच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस व लष्कर विभागाकडून केला जात आहे.