शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलालपूर, महादेवपूरला ९० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:03 IST

नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात जलालपूरसाठी ८५, तर महादेवपूरसाठी ९३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात जलालपूरसाठी ८५, तर महादेवपूरसाठी ९३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  नाशिक तालुक्यातील जलालपूर व महादेवपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार (दि.२७) सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रि या सुरुवात झाली. दोन्ही ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व सदस्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. जलालपूरला तीन केंद्रांवरती तीन बूथ लावण्यात आले होते. सकाळपासूनच नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडताना दिसत होते. जलालपूर मध्ये १०१६ मतदारांपैकी ८५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महादेवपूरमध्ये ११०१ मतदारांपैकी १०१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला-पुरु षांच्या वेगवेगळ्या रांगा मतदान केंद्राबाहेर दिसत होत्या. नागरिकांना निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदान कसे करावे याबाबत माहिती दिली जात होती. जलालपूरमधील वॉर्ड नंबर दोनमधून रमेश डंबाळे आणि संगीत नेहरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही मतदार आजारी असल्याने त्यांना चालता येत नसतानाही त्यांना उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून चारचाकी वाहनांतून आणून ते मतदान केंद्रापर्यंत कडेवर घेऊन मतदानाचा हक्क बजावला. या मतदानप्रक्रि या शांततेत पार पाडावी यासाठी नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठुबे, एपीआय नेहते यांच्या नियंत्रणाखाली पोलीस फौजफाटा यांनी तसेच गावातील पोलीसपाटील पप्पू मोहिते, निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी काळे, तलाठी डी. सी. पाबळे यांनी कामकाज बघितले व निवडणूक प्रक्रि या शांततेत पार पडण्यास मदत केली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत