शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आएमएतील ७८ डॉक्टरांची  ८५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:51 IST

: पर्यटन व अभ्यास दौऱ्यासाठी टर्कीला (तुर्कस्तान) जाणाºया इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्या ७७ डॉक्टरांची सहल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने अचानक रद्द करून जमा केलेली ८५ लाख रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़

नाशिक : पर्यटन व अभ्यास दौऱ्यासाठी टर्कीला (तुर्कस्तान) जाणाºया इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्या ७७ डॉक्टरांची सहल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने अचानक रद्द करून जमा केलेली ८५ लाख रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी रोवरकेशन हॉलिडे कंपनीचे प्रतिनिधी संशयित अमित किशोर शहा (३४, रा. बी-३०४, अशोका रॉयल, अशोका मार्ग, नाशिक) यांना अटक केली आहे़  आयएमएचे अध्यक्ष डॉ़ आवेश चंद्रकांत पलोड (रा. सुमती सोसायटी, शास्त्रीनगर, शरणपूररोड) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे सदस्य त्यांचे कुटुंबीय असे एकूण ७८ सदस्य (डॉक्टर) पर्यटन व अभ्यास दौºयासाठी टर्की येथे जाणार होते़ यासाठी कॉलेजरोडवरील युनिटी पार्कसमोरील रोवरकेशन कंपनीने प्रत्येक डॉक्टरकडून एक लाख ११ हजार रुपये प्रवासाचा खर्च घेतला़ जुलै ते २९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ट्रॅव्हल्स कंपनीने डॉक्टरांकडून एकूण ८५ लाख रुपये जमा केले़  ट्रॅव्हल कंपनीचे प्रतिनिधी संशयित अमित शहा यांनी डॉ. पलोड यांना फोन करून सहल परवडत नसून आणखी ८० पर्यटक व प्रतिसदस्य आणखी ३० हजार रुपयांची मागणी केली तसेच सहल निघणार नसल्याचे सांगितले़ या कारणावरून पलोड व शहा यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली़ यानंतर आयएमएच्या डॉक्टरांची बैठक होऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात कंपनीचे प्रतिनिधी शहा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़आयएमएला नोटीससहलीची तारीख अवघ्या १० ते १२ दिवसांवर आलेली असताना कंपनीने फसवणूक करण्याच्या उद्देशाने ठरविलेल्या पैशांमध्ये सहल नेणे परवडणारे नसल्याची नोटीस आयएमएला पाठविली़ तसेच जमा केलेले ८५ लाख रुपयेही परत केले नाही़

टॅग्स :docterडॉक्टरfraudधोकेबाजी