शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बार असोसिएशनच्या निवडणुकीत ८३.६ टक्के मतदान

By admin | Updated: July 11, 2017 19:13 IST

सकाळच्या सुमारास संथ तर दुपारनंतर पुरुष व महिला वकिलांनी मतदानासाठी भली मोठी रांग लावल्याने मतदानाचा वेग वाढला होता़

नाशिक : प्रस्थापितांना विरोध व परिवर्तन या दोन मुद्द्यांवर लढविल्या गेलेल्या जिल्हा न्यायालयातील नाशिक बार असोसिएशन कार्यकारिणीच्या अकरा जागांसाठी मंगळवारी (दि़११) झालेल्या मतदानप्रक्रियेत ८३़६ टक्के मतदान झाले़ एकूण ३ हजार ४२ पैकी २ हजार ५४३ वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़ दुपारी भोजनाच्या सुटीनंतर जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयातील मतदारांनी मोठी गर्दी केली होती़ दरम्यान, ५९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, बुधवारी (दि़१२) सकाळी मतमोजणीस सुरुवात होणार आहे़ जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीतील आयटी लायब्ररी व सरकारी अभियोक्ता कार्यालय या दोन ठिकाणच्या मतदान केंद्रांवर ३८ बूथ लावण्यात आले होते़ सकाळी आठऐवजी ८ वाजून ३५ मिनिटांनी प्रत्यक्ष मतदानप्रक्रि येस सुरुवात झाली़ त्यामुळे सायंकाळी चार वाजेऐवजी ४़३५ अशी मतदानाची वेळ वाढविण्यात आली होती़ सकाळच्या सुमारास संथ तर दुपारनंतर पुरुष व महिला वकिलांनी मतदानासाठी भली मोठी रांग लावल्याने मतदानाचा वेग वाढला होता़ दुपारनंतर जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, सटाणा, कळवण, मनमाड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी यांसह तालुका न्यायालयांतील वकिलांनी मतदान केले. निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. आयटी लायब्ररीत बुधवारी (दि़१२) सकाळी नऊपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहसचिव (महिला) या पदांसाठीची मतमोजणी होईल. त्यानंतर गुरुवारी (दि़१३) सकाळी नऊ वाजता खजिनदार, सदस्य, महिला सदस्य, सात वर्षांखालील वकील सदस्यपदाची मतमोजणी सुरू होईल़