शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खात्यातून परस्पर ८० हजार लांबविले

By admin | Updated: May 20, 2017 23:37 IST

खात्यातून परस्पर ८० हजार लांबविले

लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसूल : येथील ज्ञानेश्वर हिरामण तुपसैंदार यांना भ्रमणध्वनीवरून बॅँक खाते क्रमांक, एटीएम पासवर्ड अशी माहिती विचारत बँक आॅफ बडोद्यातील ११७१०१००००८५५४ क्रमांकाच्या खात्यातून परस्पर ८० हजार रुपये काढून घेत अज्ञात इसमाने फसवणूक केली आहे. येथील ज्ञानेश्वर हिरामण तुपसैंदार यांना अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवरून खात्याची चौकशी खात्यातून परस्पर ८० हजार रुपये काढून घेत. तब्बल एकापाठोपाठ एक असे नऊवेळा सदर रक्कम इतर ठिकाणी वर्ग केल्याचा संदेश तुपसैंदार यांना प्राप्त झाला असता त्यांनी त्वरित बँकेशी संपर्क साधला व चौकशी केली असता शाखाधिकारी राहुल शेळके यांनी बँकेतून अशा प्रकारची माहिती कधीही विचारली जात नसल्याचे सांगितले. या नंतर खातेदार तुपसैंदार यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आहे.अहोरात्र मोलमजुरी करून काटकसरीने बँकेत पैसे जमा केले. मात्र ८० हजार रु पये खात्यातून गायब झाल्याने त्वरित चौकशी करावी, अशी मागणी खातेदार ज्ञानेश्वर तुपसैंदार यांनी केली आहे. या प्रकारामुळे अंदरसूल गावात खळबळ उडाली आहे. यापूर्वी या बँकेची इंटरनेट सेवा ठप्प होती. एटीएममध्ये पैशाचा तुटवडा होता. अशात हा प्रकार घडला आहे. यापूर्वी बागुल या आडगावरेपाळ येथील शेतकऱ्याची रक्कम परस्पर अशीच काढली गेली होती. संबंधिताचा फोन नंबर व पूरक माहिती देऊनही अद्यापपावेतो तपास लागलेला नाही. यासह एकाही सायबर गुन्ह्याचा शोध येवला शहर अथवा तालुकाद्वारा लागला नसल्याची माहिती आहे.तक्रारीने केवळ कागद काळा होतो. परंतु तपास लागत नसल्याचा अनुभव आहे.