शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा महसूलची ८० टक्के कर वसुली

By admin | Updated: March 8, 2017 00:48 IST

नाशिक : जिल्हा महसूल खात्याला शासनाने ठरवून दिलेल्या विविध कर वसुलीचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, आगामी तीन आठवड्यांत शंभर टक्के वसुली होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : जिल्हा महसूल खात्याला शासनाने ठरवून दिलेल्या विविध कर वसुलीचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, आगामी तीन आठवड्यांत शंभर टक्के वसुली होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षासाठी २०९ कोटी ४२ लाख रुपये इतके उद्दिष्ट शासनाने दिलेले आहे. त्यापैकी १६८ कोटी ७८ लाख रुपये मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आले आहेत. त्यात जमीन विषयक सर्व प्रकारच्या करांचा जसा समावेश आहे तसाच गौणखनिजाची वसुली व करमणूक करांचाही त्यात समावेश आहे.  महसूल वसुलीसाठी सर्वच तहसील कार्यालयांना उद्दिष्ट देण्यात आल्यामुळे सध्या फक्त यंत्रणा वसुलीत गुंतलेली आहे. गेल्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामे झाल्याने गौणखनिजापोटी मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करण्यात आला होता, परंतु यंदा कामेच ठप्प झाल्याने कर वसुलीसाठी दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)भाम धरणाचा लाभ

इगतपुरी तालुक्यात बांधण्यात येत असलेल्या भाम धरणासाठी वापरण्यात आलेल्या गौणखनिजाच्या रॉयल्टीपोटी महसूल खात्याला सुमारे ४२ कोटी रुपये मिळाले आहेत. २००७ मध्ये या धरणाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते, तथापि, काम पूर्ण होताना अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च झाला, त्यासाठी वापरलेले गौणखनिजाच्या रॉयल्टीच्या रकमेतही कमालाची वाढ झाल्याने ती महसूल खात्याच्या पथ्थ्यावर पडली आहे.