शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

८४ जागांसाठी ७८० उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: May 7, 2017 01:51 IST

ंमालेगाव : महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत

 विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक उमेदवारी अर्ज शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक १, २, ८, ९, १०, ११ मधून दाखल झाले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी होत आहे. गेल्या २९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. (पान ५ वर)मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब केला होता. शनिवारी अखेरच्या दिवशी ४४४ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत ३३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ८४ जागांसाठी एकूण ७८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ कार्यालयात शनिवारी दिवसभरात ९८, तर एकूण १७१ अर्ज दाखल झाले आहेत. कार्यालय- २ मध्ये दिवसभरात ८२, तर एकूण १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. कार्यालय क्रमांक- ३ मध्ये ४८ असे एकूण ७९, कार्यालय क्रमांक- ४ मध्ये ५६ एकूण १०१, कार्यालय क्रमांक- ५ मध्ये ५८ एकूण ८२, कार्यालय क्रमांक - ६ मध्ये ४८ एकूण ९१, कार्यालय क्रमांक- ७ मध्ये ५४ एकूण ८२ अर्ज दाखल झाले आहेत.