शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

८४ जागांसाठी ७८० नामांकन अर्ज दाखल

By admin | Updated: May 6, 2017 23:02 IST

ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक नामांकन अर्ज शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक १, २, ८, ९, १०, ११ मधुन दाखल झाले आहेत.महानगरपालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी होत आहे. गेल्या २९ एप्रिल पासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती; मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल करण्यास विलंब केला होता. आज शनिवारी अखेरच्या दिवशी ४४४ विक्रमी नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत ३३६ नामांकन अर्ज दाखल झाले होते. ८४ जागांसाठी एकूण ७८० नामांकन अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ कर्यालयात शनिवारी दिवसभरात ९८ तर एकूण १७१ अर्ज दाखल झाले आहेत. कार्यालय-२ मध्ये दिवसभरात ८२ तर एकूण १७४ नामांकन अर्ज दाखल झाले आहे. कार्यालय क्रमांक- ३ मध्ये ४८ असे एकूण ७९, कार्यालय क्रमांक- ४ मध्ये ५६ एकूण १०१, कार्यालय क्रमांक- ५ मध्ये ५८ एकूण ८२, कार्यालय क्रमांक - ६ मध्ये ४८ एकूण ९१, कार्यालय क्रमांक- ७ मध्ये ५४ एकूण ८२ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज पश्चिम भागातील १, २, ९, ८, १०, ११ मध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी दिवसभरात भाजपाकडून सुनील गायकवाड, मदन गायकवाड, रेखा चौधरी, सुवर्णा शेलार, ताराबाई शिरसाठ, विजया पवार तर सेनेकडून अ‍ॅड. संजय दुसाने, जिजाबाई पवार आदींसह मातब्बरांनी नामांकन अर्ज दाखल केले.