शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षातील ७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:23 IST

नाशिक - विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वषार्चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात ७० टक्के विद्यार्थी अनुत्तरीत पुनर्विलोकन करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष अ­ॅड.गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष किरण फडोळ यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे विधी शाखेच्या २०१४ च्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले.

नाशिक - विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वषार्चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात ७० टक्के विद्यार्थी अनुत्तरीत पुनर्विलोकनकरावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष अ­ॅड.गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष किरण फडोळयांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांना देण्यात आले.गेल्या शैक्षणिक वर्षात कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच कोर्सेस च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा वगळता अगोदरच्या वर्षांच्याविद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन आणि ५० टक्के मागील वषार्तील गुणांची सरासरी असे सूत्र लावत सर्वविद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले आहेत. मात्र विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आणि २०१४ च्या पॅटर्न प्रमाणेअभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा असल्या कारणाने त्यांना अंतर्गत मुल्यमापन होऊ शकत नाही. असे असतानाविद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांसाठी कोणते सूत्र वापरण्यात आले याचे स्पष्टीकरण जाहीर नकरता विद्यापीठाकडून विधी शाखेच्या २०१४ च्याअभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले. या निकालांमध्ये जवळपास ७०टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण करण्यात आले आहे.एकप्रकारे या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करून या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतीतविद्यापीठाने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी तुषार जाधव, गोरख ढोकणे, रमीज पठाण, गोरक्ष जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.