शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

७० लाखाची सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:33 IST

येवला : येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ मधील परत गेलेली ६८ लाख ५,६०० रु पये सुवर्ण महोत्सव शिष्यवत्ती आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी दिली.

ठळक मुद्देया शिष्यवत्तीचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे.

येवला : येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ मधील परत गेलेली ६८ लाख ५,६०० रु पये सुवर्ण महोत्सव शिष्यवत्ती आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी दिली.जिल्हा परिषद व आदिवासी विभाग नाशिक यांच्याकडे पाठपुरावा करुन तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रवीण गायकवाड यांची जिल्हा परिषद सदस्य असतांना शिक्षण विभागात पाठपुरावा केला. यामुळे मागील ५ हजार २८९ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यात चालु वर्षाचे ३ हजार ७१८ आदिवासी विद्यार्थ्यांचे ४ हजार ६५ रु पये येवला तालुक्यातील मुख्याध्यापक यांच्या खात्यावर जमा केले आहे. या शिष्यवत्तीचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे.धामणगाव येथील महादेववाडी शाळेचा दर्जा सुधारला असून मुलांचे वाचन लेखन हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारले आहे. महादेववाडी येथे शासनाच्या दिनदयाळ उपाध्यय योजनेतुन घरो घरी मिटर बसवण्यात आले आहे. त्यात आता या वस्तीला व शाळेला पाण्यासाठी विहिरीचा प्रस्ताव तयार केला असून त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.येथील आदिवासी बांधवाने वनपट्टे मंजूर केले होते. आज त्यांची शेती बघुन आनंद झाला व येथेच रोजगार असल्यामुळे १०० टक्के मुलांची शाळेत उपस्थिती आहे. कार्यक्र माचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र कोटकर यांनी केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण ठाकरे, रंजीत परदेशी, ज्ञानेश्वर वाघ, भावसिंग पवार, रामकृष्ण वाघमारे, ईश्वर ठाकरे, रामदास सोनवणे, संतोष गांगुर्डे, माणिक माळी, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते. (०९ येवला फोटो)