शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी प्राथमिक केंद्राअंतर्गत ७० व्यक्ती कोरोना मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:14 IST

चांदोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यभरात कोरोना योद्धे डॉक्टर,परिचारिका व आरोग्य सेवक कोरोना बाधित होत आहे, पण आनंदाची बाब अशी की कोरोनावर मात करण्याची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे उपकेंद्रात एकूण ८२ कोरोना रु ग्ण आढळून आले.

चांदोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यभरात कोरोना योद्धे डॉक्टर,परिचारिका व आरोग्य सेवक कोरोना बाधित होत आहे, पण आनंदाची बाब अशी की कोरोनावर मात करण्याची संख्या अधिक आहे.चांदोरी येथील प्राथमिक केंद्राचे ३० वर्षीय आरोग्य सेवक यांचा मागील आठवड्यात कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.चांदोरी येथील प्राथमिक केंद्रात सेवेसाठी दाखल होताच त्यांच्यावर फुले उधळून स्वागत करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद सवाई, संदीप पवार, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख तसेच परिचारिका व आरोग्यसेवक सिमा निफाडे, दीप्ती केदार, प्रमिला परदेशी, सादिया शेख, अनिता जमधडे, धनु दरेकर, शारु ख मणियार, अमोल नाठे, बाळासाहेब टर्ले, राजेंद्र खैरनार, प्रमोद मात्रे, भूषण गायकवाड आदी उपस्थित होते.तसेच सद्य स्थितीला चांदोरी प्राथमिक आरोग्य व त्यांच्या संलग्न असलेल्या उपकेंद्रात एकूण ८२ कोरोना रु ग्ण आढळून आले. त्यातील ७० हुन अधिक रु ग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर ५ रु ग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ रु ग्ण उपचार घेत आहे. अशी माहीती प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुकुंद सवाई यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल