शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

६३ कर्तृत्ववान महिलांचा ‘लाडली’ पुरस्काराने सन्मान

By admin | Updated: March 6, 2017 01:34 IST

नाशिक : मुलीची गर्भातच हत्त्या केली जात असून, अशा वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल सोनाली पवार यांनी केले़

 नाशिक : पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अजूनही काही डॉक्टरांकडून गर्भलिंग चाचणी सुरू आहे़ वैद्यकीय तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग करून मुलीची गर्भातच हत्त्या केली जात असून, अशा वैद्यकीय व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मुलींच्या प्रमाणात प्रचंड घट होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल सोनाली पवार यांनी केले़ गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाडली पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या़जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महावीर इंटरनॅशनल, नाशिक व आॅल इंडिया श्वेतांबरी स्थानक जैन कॉन्फरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि़५) विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या समाजातील ६४ कर्तृत्ववान महिलांचा पवार यांच्या हस्ते लाडली पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़ यावेळी बोलताना पवार म्हणाल्या की, नाशिक , ओझर येथे गर्भलिंग चाचणी केली जात असल्याचे नुकतचे समोर आले आहे़ अशाच प्रकारे जर मुलींची हत्त्या होत राहिली तर कुळाला कुलदीपक, बहीण, बायको, पत्नी कुठून मिळणाऱयावेळी महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, भारत गंग, प्रफुल्ल सुराणा, दिलीप पारख, प्रचारमंत्री लोकेश पारख आदिंसह समाजातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता बाफणा यांनी, तर सूत्रसंचालन रूपाली चोरडिया यांनी केले़ (प्रतिनिधी)