शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकालापूर्वी आत्महत्या करणाऱ्या कौस्तुभला ६९ टक्के

By admin | Updated: June 13, 2017 23:32 IST

निकालापूर्वी आत्महत्या करणाऱ्या कौस्तुभला ६९ टक्के

सिडको : येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने निकालाच्या धास्तीने एक दिवस आधीच घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असली तरी, आज प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर तो शेकडा ६९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. सिडकोतील कौस्तुभ मुणगेकर हा मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बसला होता. त्याने तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस शाळेतून इयत्ता दहावीची परीक्षा दिली. मात्र परीक्षेत आपण नापास होईल या धास्तीने या विद्यार्थ्याने निकालाच्या एक दिवस आधीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या़ त्यातच रविवारी दिवसभर ‘सोमवारी दहावीचा निकाल’ असे संदेश फिरत असल्याने परीक्षेत आपण पास होणार की नापास याची भीती कौस्तुभला होती़ रविवारी (दि.११) रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पा मारल्या़ रात्री सर्वजण झोपले असता पहाटेच्या सुमारास त्याने घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास हे सकाळी उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे दिसले़ मयत कौस्तुभचा अंत्यविधी करून मुणगेकर कुटुंबीय मुंबई येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेले असून, आज कौस्तुभचा दहावीचा निकाल लागला. कौस्तुभ शेकडा ६९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.