शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

शहरात दहा दिवसात ६० जुगारी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST

नाशिक : शहरतात चोरून, लपून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू ...

नाशिक : शहरतात चोरून, लपून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसात गुन्हे शाखेच्या युनिट एकने केलेल्या सात धडाकेबाज कारवायांमध्ये तब्बल ६० संशयितांना गजाआड केले असून सुमारे ९० हजार २७० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

शहरातील अवैध धंदे कारवायांसाठी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ९ मार्चला एकाच दिवशी गंगापूर व भद्राकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करून १६ जणांना अटक केली. यात गंगापूर भागातील ७ जणांना अटक करीत त्यांच्याकडून १९ हजार ४६० रुपयांचा मद्देमाल जप्त केला तर भद्रकाली परिसरातील ९ जणांकडून ८ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी १० मार्चला म्हसरुळ हद्दीतून ९ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १८ हजार ४५४ रुपयांचा, ११ मार्चला आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ९ जणांकडून १२ हजार ५९० रुपयांचा, १३ मार्चला पुन्हा भद्राकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जणांवर कारवाई करताना त्यांच्या ७ हजार ६० रुपये व पंचवटीत १२ जणांना १७ हजार ४० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे गुरुवारी (दि.१८) गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ६ हजार ८६० रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.