शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

निमगावचे सहा ग्रा. पं. सदस्य अपात्र

By admin | Updated: May 11, 2017 00:27 IST

मालेगाव : निमगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांकडे शौचालय नसल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र करण्याचा निकाल येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : तालुक्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांकडे शौचालय नसल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र करण्याचा निकाल येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.२०१५ मध्ये झालेल्या निमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भिला काळू हिरे, सरला तुषार जगताप, सुनंदा बंडू हिरे, सोनाली रवींद्र हिरे, बेबीबाई गुलाब ठाकरे, सविता मनोज अहिरे हे सदस्यपदी निवडून आले होते. निवडून आलेल्या सदस्यांनी ९० दिवसांच्या आत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावात त्यांच्याकडे शौचालय असल्याचा ठराव घेणे बंधनकारक होते; मात्र सदस्यांनी तसा ठराव घेतला नसल्याने अनिल अवचित हिरे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधिताचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी नामंजूर करण्यात आल्याने त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अपील केले होते. त्यानंतर प्रकरणाची फेरचौकशी करून ग्रामपंचायत सदस्यांनी ९० दिवसांच्या आत शौचालय वापरत असल्याचा ठराव आहे का, याबाबत न्यायालयीन निर्णय करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन शौचालय वापराबाबतचा ग्रामसभेचा ठराव दिला नसल्यामुळे वरील सहाही सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आल्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला. अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. मंगेश हिरे यांनी कामकाज पाहिले.