शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

दोन घरफ ोड्यांत ५७ हजारांची चोरी

By admin | Updated: May 8, 2014 21:19 IST

नाशिक : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफ ोड्यांमध्ये ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला़.

नाशिक : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफ ोड्यांमध्ये ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला़ विसे चौक येथील रामतीर्थ सोसायटीतील रहिवासी प्राची राजाराम इंगळे यांच्या घरात बुधवारी पहाटे ५ ते ९ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लॅपटॉप, सोने तसेच चांदीच्या अंगठ्या असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसर्‍या घटनेत सिडकोच्या विजय चौक येथील सुधीर केशव सराफ व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असता १७ ते २८ एप्रिलदरम्यान चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटातील सोने व चांदीचे २७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़ दोन्ही घटनांत मिळून अशी ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला़ शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असून, सुट्यांनिमित्त फि रण्यासाठी बाहेर जाणार्‍या कुटुंबावर नजर ठेवून चोरटे त्यांच्या अनुपस्थितीत घर साफ करत असल्याचे प्रकार शहरात वाढले असून, नागरिकांनी याची दहशत घेतली आहे़ घरफ ोडीच्या प्रकारांवर पोलिसांनी तत्काळ अंकुश आणण्याची मागणी नागरिक करीत आहेत़