नाशिकरोड : बिझनेस बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. रविवारपर्यंत एकूण ५६ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
बिझनेस बँकेसाठी ५६ अर्ज दाखल
By admin | Updated: January 25, 2016 00:10 IST