शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

५४ टक्के काळा पैसा मालमत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:15 IST

रोख स्वरूपातील पैसा हा प्रवाही असून, या पैशावर संबंधित व्यक्ती कर भरत असते. त्यामुळे हा पैसा काळा नसून मालमत्तेच्या स्वरूपात कायमस्वरूपी साठवलेला असून देशात जीडीपीच्या (एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या) ५४ टक्के काळा पैसा असून, सरकारने या काळ्या पैशावर कोणत्याही स्वरूपात कारवाई केली नाही. यावरून सरकारचे भांडवलदारधार्जिणे धोरण स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव अनिल प्रभू यांनी केले.

नाशिक : रोख स्वरूपातील पैसा हा प्रवाही असून, या पैशावर संबंधित व्यक्ती कर भरत असते. त्यामुळे हा पैसा काळा नसून मालमत्तेच्या स्वरूपात कायमस्वरूपी साठवलेला असून देशात जीडीपीच्या (एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या) ५४ टक्के काळा पैसा असून, सरकारने या काळ्या पैशावर कोणत्याही स्वरूपात कारवाई केली नाही. यावरून सरकारचे भांडवलदारधार्जिणे धोरण स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव अनिल प्रभू यांनी केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ४५वे पुष्प गुंफताना प्रभू बोलत होते. व्यासपीठावर आॅल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे अनंत गणविरे व सुनील मालुसरे उपस्थित होते. यावेळी अनिल प्रभू यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर तसेच जीएसटीच्या अंमलबजावणीवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक कमी करून सर्वसामान्यांचा पैसा भांडवलदारांच्या खासगी उद्योगांकडे वळवला असून उद्योगपतींना एनपीएच्या माध्यमातून लाखो कोटींची सूट दिली जाते. परंतु, ज्यांच्या पिढ्यान् पिढ्यांनी कष्ट करून हा पैसा निर्माण केला आहे अशा शेतकºयांना कर्जमुक्ती देण्यासाठी सरकार तयार होत नाही, असेही ते म्हणाले.