शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५१३ रिक्त जागांवर उमेदवारांची निवड रोजगार मेळावा : ८५२ जागांसाठी २,३३२ उमेदवारांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:10 IST

नाशिक :महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे२,३३२ उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती एकूण ८५२ रिक्त जागां

नाशिक : नाशिक महानगरपालिका, नाशिक व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय उपजीविका अभियान यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात २,३३२ उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती होऊन ५१३ रिक्त जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महापौर रंंजना भानसी आणि आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या हस्ते झाले. एकूण ८५२ रिक्त जागांसाठी झालेल्या या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात विविध २६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, विधी समिती सभापती शीतल माळोदे, पूर्व विभाग सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक जगदीश पाटील, मुकेश शहाणे, रु ची कुंभारकर, नगरसेवक स्वाती भामरे, हिमगौरी आडके, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर, आर. आर. गोसावी, सुनील सैंदाने, उपसंचालक संपत चाटे आदी उपस्थित होते.२६ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थितमेळाव्यात मुलाखतीसाठी विविध २६ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित होते. यावेळी २,३३२ उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या ५१३ रिक्त जागांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली. याचवेळी स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.