शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भागीदारीच्या आमिषाने ५१ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:32 IST

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील टाकण्यात येणाºया नवीन कंपनीत पंचवीस टक्के भागीदाराचे आमिष दाखवत द्वारका परिसरातील एकाच्या कागदपत्रांवर सह्णा घेऊन बँकेकडून ५१ कोटी रुपयांचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार लखमापूर येथील श्री सप्तशृंगी इस्पात प्रा़ लिमिटेड कंपनीच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील टाकण्यात येणाºया नवीन कंपनीत पंचवीस टक्के भागीदाराचे आमिष दाखवत द्वारका परिसरातील एकाच्या कागदपत्रांवर सह्णा घेऊन बँकेकडून ५१ कोटी रुपयांचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार लखमापूर येथील श्री सप्तशृंगी इस्पात प्रा़ लिमिटेड कंपनीच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका परिसरातील गणेशबाबा नगरमधील अरोरा हाउसमध्ये संजय नारायणप्रकाश अरोरा राहतात़ नोव्हेंबर २०११ ते मार्च २०१६ पूर्वी संशयित अभिषेक बद्री जयस्वाल व दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे असलेल्या श्री सप्तशृंगी इस्पात प्रा़ लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी अरोरा यांना कंपनीत २५ टक्के भागीदाराचे आमिष दाखविले़ यानंतर नवीन कंपनी टाकण्याच्या नावाखाली अरोरा यांच्याकडून घेतलेली कागदपत्रे कर्जाचेप्रकरण तयार करून त्यावर सह्णा घेऊन ते महात्मानगरमधील स्टेट बँक आॅफ बिकानेर-जयपूर बँकेत दिले़न्यायालयाने अरोरा यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संशयित अभिषेक जयस्वाल व कंपनीविरोधात फसवणुकीचागुन्हा दाखल करण्याचे आदेश गंगापूर पोलिसांना दिले़ त्यानुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेख़टला दाखलसंशयितांना बँकेने दिलेल्या कर्जाच्या पैशातून नवीन कंपनी न टाकता तसेच बँकेने दिलेले कर्ज व त्यावरील व्याज असे एकूण ५१ कोटी ४६ लाख ८३ हजार ५४ रुपये थकवून अरोरा यांची फसवणूक केली़ या फसवणुकीबाबत अरोरा यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता़