शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

रेल्वे बसविणार पाच हजार कोचमध्ये ‘बायो टॉयलेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

मध्य रेल्वेवर महाराष्ट्रात १८९५ कि.मी., मध्य प्रदेशात १४५ आणि कर्नाटकात १९३ कि.मी. ट्रॅकवरील विद्युतीकरण पूर्ण केले आहे. भारतीय रेल्वे ...

मध्य रेल्वेवर महाराष्ट्रात १८९५ कि.मी., मध्य प्रदेशात १४५ आणि कर्नाटकात १९३ कि.मी. ट्रॅकवरील विद्युतीकरण पूर्ण केले आहे. भारतीय रेल्वे हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणालीदेखील सादर करीत आहे. या अंतर्गत लोकोमोटिव्हद्वारे ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) कडून थेट कोचला वीजपुरवठा केला जातो. यामुळे ट्रेनमध्ये स्वतंत्र ऊर्जा कारची आवश्यकता दूर होते. अतिरिक्त कोचची आवश्यकता कमी होते आणि कार्यक्षमता वाढते. पाॅवर कारचा वापर थांबविल्यास २३०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. चौकट== सोलर एनर्जी, एलईडी

रेल्वेने पवन आणि सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. वीस हजारावर रेल्वे स्थानके व इमारतींमध्ये एलईडीकरण झाले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह पाच रेल्वे स्थानकांना इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिलचे प्रमाणपत्र मिळाले आहे. १९ एप्रिल २१ पासून रेल्वेने १४३८ टॅंकरच्या ३५० हून अधिक ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या चालवल्या आहेत. २४,३८७ टन ऑक्सिजन देशाच्या विविध भागात पोहोचविला आहे. महाराष्ट्रात ६१४ टन ऑक्सिजन दाखल झाला आहे.