शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे पकडणे पडले महागात भुर्दंड : पालिकेला मिळाले सव्वा लाख, ठेकेदाराला द्यावे लागले पाच लाख

By admin | Updated: May 27, 2014 01:20 IST

नाशिक : ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची योजना महापालिकेला भलतीच महागात पडली असून, पालिकेला दंडापोटी केवळ एक लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु ठेकेदाराला मात्र पाच लाख रुपयांचे दान द्यावे लागल्याने ही योजनाच गंुडाळली जाते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

नाशिक : ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची योजना महापालिकेला भलतीच महागात पडली असून, पालिकेला दंडापोटी केवळ एक लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु ठेकेदाराला मात्र पाच लाख रुपयांचे दान द्यावे लागल्याने ही योजनाच गंुडाळली जाते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.पंचवटी, रविवार कारंजा, भद्रकाली अशा विविध ठिकाणी मोकाट जनावरांचा उपद्रव खूप वाढला होता. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने शेवटी ही मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यासाठी ठेका देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विजय सर्व्हिसेस या फर्मला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर काम देण्यात आले होते. ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांत या ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. एकूण २१६ जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. महापालिकेला जनावर मालकांकडून एक लाख १९ हजार रुपये दंडापोटी मिळाले; परंतु जनावरांच्या खाण्यापिण्याचा आणि प्रशासकीय खर्च पालिकेने ठेकेदाराला देण्याची तरतूद असल्याने ठेकेदाराला साडेचार लाख रुपये खाणावळीपोटी झालेला खर्च आणि सहा लाख चार हजार ६०० रुपये प्रशासकीय खर्च ठेकेदाराला द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम पालिकेला भलतीच महागात पडली आहे.नागरिकांचे हित महत्त्वाचेही मोहीम महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी राबविली नाही, तर जनावरांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्यात येत असल्याने पालिकेने नफातोट्याचा विचार न करता नागरी हिताचा विचार केला आहे.- रोहिदास बहिरम, उपआयुक्त, अतिक्रमण विभाग