शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव शहरात ३९ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:13 IST

मालेगाव : शहरातील १३९ जणांचे तपासणी अहवाल मिळाले असून, त्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात संगमेश्वर, कलेक्टरपट्टा आणि मालेगाव कॅम्प परिसरातील बाधितांची संख्या अधिक आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत असून, आरोग्य विभागाने पश्चिम भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपश्चिम भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

मालेगाव : शहरातील १३९ जणांचे तपासणी अहवाल मिळाले असून, त्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात संगमेश्वर, कलेक्टरपट्टा आणि मालेगाव कॅम्प परिसरातील बाधितांची संख्या अधिक आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत असून, आरोग्य विभागाने पश्चिम भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.आज मिळालेल्या अहवालांमध्ये कलेक्टरपट्टा भागातील इंद्रायणी कॉलनीत ५० वर्षीय इसम, साईबाबानगरमध्ये २५ व ४० वर्षीय इसम, वीर सावरकरनगरमध्ये ४४ वर्षीय इसम, कलेक्टरपट्टा भागातील २८ वर्षीय महिला, निसर्ग कॉलनीतील ५१ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, ७ वर्षांचा मुलगा, १३ वर्षाची मुलगी कोरोना बाधित मिळून आले. संगमेश्वर भागातील जगताप गल्लीतील ७० वर्षीय वृद्ध, सावतानगरातील ५३ वर्षीय इसम, महादेव मंदिर भागातील २७ वर्षीय महिला, ३१ व ६८ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, पाटीलवाडा भागात ३५ वर्षीय इसम, ज्योतीनगरातील १४ वर्षांची मुलगी बाधित मिळून आली. सोयगावी शिरकावसोयगावच्या कलंत्री बंगला भागातील ५७ वर्षीय पुरुष, आनंदनगरमधील ३१ वर्षीय पुरुष, फुलेनगरातील ८० वर्षीय इसम, पाटकिनारा एलआयसी मागील ६१ वर्षीय पुरुष यासह पातोंडा येथील ६८ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल