शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत ३८ हजारांचा दंडवसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:30 IST

परिसरातील मालेगाव स्टँड व निमाणी बसस्थानक परिसरात पंचवटी पोलिसांनी सोमवारी (दि.१९) रोजी दुपारी मोहीम राबवून १८८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली़ पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली़

पंचवटी : परिसरातील मालेगाव स्टँड व निमाणी बसस्थानक परिसरात पंचवटी पोलिसांनी सोमवारी (दि.१९) रोजी दुपारी मोहीम राबवून १८८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली़ पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली़  वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करताना सुमारे १८८ रिक्षाचालक वाहन तपासणी मोहीम दरम्यान पोलिसांना आढळून आले. या रिक्षाचालकांकडून सुमारे ३७ हजार ६०० रुपयांचा दंडवसूल करण्यात आला. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याने तसेच उघडपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने पंचवटी पोलिसांमार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे. आगामी काही दिवस पंचवटी परिसरातील वाहतूक वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.पंचवटीत रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक रिक्षाचालक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली करतात. पंचवटी पोलिसांमार्फत यापुढेही रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी कागदपत्रे तपासणी करून दोषी आढळलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच ठेवणार आहे- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी