शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात यंदा  ३७ मौल्यवान गणेश मंडळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:18 IST

: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़

नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़  पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाणेनिहाय लहान मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करून पोलिसांकडे नोंदणी केली आहे. त्यानुसार यावर्षी १७२ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी, तर ५९४ लहान गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये यंदा ३७ मौल्यवान गणपती असून, यामध्ये रविवार कारंजावरील रविवार कारंजा मित्रमंडळ, शिवप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), मुंबई नाक्यावरील युवक मित्रमंडळ, उपनगर परिसरातील बालाजी फाउंडेशन, भद्रकालीतील भद्रकाली कारंजा मित्रमंडळ, राजमुद्रा मित्रमंडळ, सत्यम सांस्कृतिक मंडळ, जाणता राजा मित्रमंडळ आदी सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे.  गेल्यावर्षी शहरात १७९ मोठ्या, तर ५६७ लहान गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यामध्ये ३९ मौल्यवान गणपती होती. पोलिसांनी मौल्यवान श्रींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविलेली आहे. शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात सर्वाधिक नऊ मौल्यवान गणेश मंडळे आहेत.शहरातील मौल्यवान गणेश मंडळांची संख्याभद्रकाली पोलीस ठाणे - ९ ,   देवळाली कॅम्प पोलीस ठाणे - ७ , सरकारवाडा पोलीस ठाणे - ६, पंचवटी पोलीस ठाणे - ४, सातपूर पोलीस ठाणे - ३,  अंबड पोलीस ठाणे - ३ , उपनगर पोलीस ठाणे - २ , मुंबई नाका पोलीस ठाणे - २ , गंगापूर पोलीस ठाणे - १,  एकूण - ३७

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती