शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३३५ गणेश मंडळांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:40 IST

यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीची कोटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याने महापालिकेमार्फत मंडळांकडून परवानगीसाठी आलेल्या अर्जांचीही गांभीर्यपूर्वक छाननी केली जात आहे. आतापर्यंत महापालिकेने प्राप्त ३६७ अर्जांपैकी ३३५ मंडळांना परवानगी दिली असल्याची माहिती विविध कर विभागातून देण्यात आली.

नाशिक : यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीची कोटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याने महापालिकेमार्फत मंडळांकडून परवानगीसाठी आलेल्या अर्जांचीही गांभीर्यपूर्वक छाननी केली जात आहे. आतापर्यंत महापालिकेने प्राप्त ३६७ अर्जांपैकी ३३५ मंडळांना परवानगी दिली असल्याची माहिती विविध कर विभागातून देण्यात आली.सार्वजनिक उत्सव काळात रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरतील, अशा मंडप उभारणीस यंदा मनाई करण्यात आलेली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नियमावलीप्रमाणे जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यांचे संयुक्त पथक सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेल्या मंडपांची तपासणी करत आहेत. नियमावलीनुसार पूर्तता करणाºया मंडळांनाच परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत महापालिकेकडे परवानगीसाठी ३६७ गणेश मंडळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३३५ मंडळांना महापालिकेने परवानगी दिलेली आहे, तर ३२ मंडळांची परवानगीची प्रक्रिया कार्यवाहीत आहे. संयुक्त पथकाने केलेल्या पाहणीनुसार, ४१९ मंडळांनी प्रत्यक्ष मंडपाची उभारणी केलेली आहे. त्यातील सुमारे ५० मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्जच केलेले नाहीत. परवानगी दिलेल्या मंडळांच्या संख्येनुसार यंदा नाशिक पश्चिम आणि पंचवटीत सर्वाधिक ७४ मंडळे आहेत. तर नाशिक पूर्व विभागात सर्वात कमी २९ मंडळांची संख्या आहे. सिडकोत सुमारे २५ मंडळांनी अनधिकृतपणे मंडप उभारणी केल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. त्यानुसार, महापालिकेकडून कार्यवाही केली जात आहे. रस्त्यात उभारण्यात येणाºया मंडपांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात आहे. त्यास मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे. काही मंडळांची नाराजी असली तरी त्यातूनही तोडगा काढण्यात आला. ज्याठिकाणी गर्दी होऊ शकेल अशा ठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे.