शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वास्तूशास्त्र पदवीसाठी ३२० प्रवेश क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:04 IST

नाशिक : बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचीही महाविद्यालये उभी राहत आहे.

नाशिक : बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचीही महाविद्यालये उभी राहत आहे. सध्या नाशिक विभागात स्थापत्यशास्त्र तथा आर्किटेक्चर अभ्यासक्रम असलेली सात महाविद्यालये असून, त्यात ३२० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाची नाशिक विभागात केवळ दोन महाविद्यालय असून, याठिकाणी ९० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे.नाशिक विभागात नगरमध्ये दोन महाविद्यालयांमध्ये ८० प्रवेशक्षमता असून, जळगावच्या एक महाविद्यालयात ४०, तर नाशिकच्या चार महाविद्यालयांमध्ये दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आर्किटेक्चरचे एकही महाविद्यालय अद्याप सुरू झालेले नाही. हीच परिस्थिती हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बीएचएमसीटी) अभ्यासक्रमाच्या बाबतीतही दिसून येते. या अभ्यासक्रमाची विभागात केवळ दोन महाविद्यालय आहेत. यातील अहमदनगरच्या एका महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर नाशिकमध्ये एका महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी शाखेच्या पदवीसोबतच पदविका (डीएचएमसीटी) अभ्यासक्रमही उपलब्ध असून, विभागात या अभ्यासक्रमाचे केवळ नाशिकमध्ये एकच महाविद्यालय आहे. याठिकाणी केवळ ६० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. 

टॅग्स :Nashikनाशिक