शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्णात ३० शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:39 IST

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, १ मे महाराष्ट्र दिनी देवळा तालुक्यातील खालप येथील कृष्णा भीमा सूर्यवंशी या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्णात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, १ मे महाराष्ट्र दिनी देवळा तालुक्यातील खालप येथील कृष्णा भीमा सूर्यवंशी या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दरमहा साधारणत: सहा शेतकरी विविध मार्गांनी जीवनयात्रा संपवित आहेत. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात असतानाच मंगळवारी महाराष्टÑदिनी कृष्णा सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे दीड लाखांचे कर्ज माफ केले असतानाही आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.