शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यातील १३ गावे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:30 IST

निफाड/लासलगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात आढूळन आलेल्या कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील १३ गावे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी दिली.

ठळक मुद्देदक्षता : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना

निफाड/लासलगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात आढूळन आलेल्या कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील १३ गावे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी दिली.निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक, लासलगाव शहर, खडक माळेगाव, कोटमगाव, धारणगाव वीर, निफाड पोलीस ठाणे हद्दीतील नैताळे, सारोळे खुर्द, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीतील रानवड ही गावे कोरोना व्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीची उपाय योजना म्हणून सदर गावांना चारचाकी-दुचाकी वाहनाने अथवा पायी मार्गाने नागरिकांनी येणे-जाणे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे, तसेच कोणीही सोशल मीडिया अथवा इतर मार्गाने अफवा पसरवणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी सांगितले. तालुक्याच्या विविध भागात निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी मोहीम अधिक गतिमान केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnifadनिफाड