शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या स्टॉल्समधून २७ लाखांचा महसूल

By admin | Updated: November 4, 2015 22:34 IST

फटाक्यांच्या स्टॉल्समधून २७ लाखांचा महसूल

नाशिक : महापालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या स्टॉल्सच्या लिलावातून २७ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त केला असून, २१५ पैकी १६१ स्टॉल्सला विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. उर्वरित स्टॉल्सचा लिलाव तहकूब ठेवण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.महापालिकेने पोलिसांच्या परवानगीनुसार शहरातील सुमारे २१५ ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉल्सकरिता लिलावप्रक्रिया राबविली. यावेळी १६१ स्टॉल्सला विक्रेत्यांचा प्रतिसाद लाभला. नाशिकरोडमधील जेलरोड, के. एन. केला हायस्कूलजवळील स्टॉल्सला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला. मागील वर्षी महापालिकेने १५३ स्टॉल्सच्या लिलावाच्या माध्यमातून २१ लाख ५१ हजारांचा महसूल प्राप्त केला होता. यंदा १६१ स्टॉल्सच्या माध्यमातून २७ लाख ६१ हजारांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ६ लाख १० हजार महसूल जास्त मिळाला आहे. दरम्यान, डोंगरे वसतिगृह मैदानावर नाशिक फटाका असोसिएशनने स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी मागितली असून, अग्निशामक दलाच्या परवानगीनंतर त्यांनाही परवानगी दिली जाणार आहे.