शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

ठाणगाव आरोग्य विभागाच्या वतीने २६ ग्रामस्थ क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 22:13 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चौदा रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ लोकांना आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ठाणगाव येथे बुधवारी (दि. २२) रोजी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते, त्यानंतर त्या रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील दहा जणांचे तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल (दि. २८) रोजी पॉझिटिव्ह आल्याने ठाणगावची रुग्णसंख्या ही चौदा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चौदा रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ लोकांना आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ठाणगाव येथे बुधवारी (दि. २२) रोजी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते, त्यानंतर त्या रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील दहा जणांचे तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल (दि. २८) रोजी पॉझिटिव्ह आल्याने ठाणगावची रुग्णसंख्या ही चौदा झाली.ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. धादवड यांनी या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या २६ जणांना होम क्वॉरण्टाइन केले असून, बाधित कुटुंबाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांनी सात दिवस होम क्वॉरण्टाइन केलेआहे. सात दिवसांमध्ये जर कोणाला तीव्र ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे, असे आवाहन ठाणगावचे वैद्यकीय अधिकारी धादवड यांनी केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या