शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक प्रवेश अर्जासाठी २६ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:01 IST

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सध्या प्रक्रिया सुरू असून, आॅनलाइन अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

नाशिक : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सध्या प्रक्रिया सुरू असून, आॅनलाइन अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे. २६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करता येणार असून, २७ जूनला प्रारुप यादी जाहीर होणार आहे.अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाउनचा फटका विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे दहावीनंतर पदविका प्रवेशासाठी नोंदणी व कागदपत्रांच्या अपलोडिंगसाठी २६ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. २७ जूनला प्रारुप यादी जाहीर होईल. तर १ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी ३० मेपासून आॅनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवातीला १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सर्व्हर डाउनची समस्या निर्माण झाल्याने तसेच अनेक विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ही मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.डी. फार्मसीसाठी२७ जूनपर्यंत मुदतवाढडीटीईतर्फे डी. फार्मसी, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता २७पर्यंत महाविद्यालयांतील सेतू केंद्रावर प्रवेश अर्ज करता येईल.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय