शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

नांदगाव आगारातून २६ बसेस सुरू झाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:29 IST

नांदगाव : गारातून २६ बसेस सुरू झाल्या आहेत. बसला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद ४० ते ४५% आहे.

ठळक मुद्देआगारात पुरेसा कर्मचारी वर्ग आहे.

नांदगाव : आगारातून २६ बसेस सुरू झाल्या आहेत. बसला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद ४० ते ४५% आहे. प्रवास करतांना प्रवासी तसेच चालक वाहक कोविडच्या नियमांचे पालन करत आहेत. काही वेळेस प्रवाशांकडून सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवतांना गर्दीनुसार अंतर कमी जास्त होते. अशावेळी वाहकाला अनेकदा समजावून सांगताना विवाहाचे प्रसंग उद्भवतात. परंतु सामंजस्याने ते मिटले जातात. नांदगाव आगाराला गेलेल्या महिन्यात ३३ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. आगारात पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. एस टी व बसस्थानक रोज स्वच्छ केले जाते. दिवाळीसाठी पुणे, मालेगाव ते दिग्रस, पाचोरा तसेच प्रवासी गर्दी बघून त्या मार्गावर बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू असल्या तरी ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत. शिवाय शाळा बंद आहेत. अनेक वेळा प्रवासी कोरोनाबद्दल जागरूक नसल्याने विवादाचे प्रसंग निर्माण होतात.- आगार व्यवस्थापक विश्वास गावित

 

टॅग्स :Bus DriverबसचालकTravel Tipsट्रॅव्हल टिप्स