शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी २५ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

By admin | Updated: December 21, 2016 23:55 IST

नांदगावी २५ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

नांदगाव : येथे २० ते २५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, भटक्या जनावरांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता सैरावैरा सुटलेल्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीला तोंड द्यावे लागत आहे. चावा घेण्यासाठी अंगावर आलेल्या कुत्र्याला घाबरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकांचे गंभीर दुखापती झाल्याची घटना घडली आहे. दोनदा निवेदन देऊनही कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे, याची तक्रार करण्यासाठी मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्याकडे गेलेले डॉ. गणेश चव्हाण व नागरिक यांना दातीर यांच्या किंकर्तव्य वक्तव्याने थक्क केले. आधी तर नागरिकांना केबिनमध्ये येऊ न देता परस्पर टपालातच तुमचे निवेदन द्या. मग बघू.. असा पवित्रा घेतल्याने नागरिक संतापले. त्यावर सारवासारव करताना दातीर म्हणाले, ते कुत्रे सापडत नाहीत. प्राण्यांना मारता येत नाही. आम्ही काय त्यांना पकडून लांब नेऊन सोडणार. आज पुन: कारवाई करतो, असे थातुरमातुर उत्तर दिली.  तुळशीदास तरटे यांना कुत्र्याने पाडले. त्यांच्या पायाचे हाड मोडले. उघड्या मारुती परिसरात या कुत्र्यांचा वावर आहे. ती गाडीखाली किंवा आडोशाला बसतात व अचानक न भुंकता पाठीमागून गुपचूप जाऊन चावतात. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, या भागातून जाणारे जीव मुठीत घेऊन जात आहेत किंवा दुसऱ्या रस्त्याने जात आहेत.  नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सेवक सहकारी पतसंस्था यांनी कुत्र्य ांचा बंदोबस्त करण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. पतसंस्थेत येणाऱ्या सभासदांना कुत्रे चावत असल्याने कार्यालय उघडता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पतसंस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना कुत्रे चावले आहेत. (वार्ताहर)