शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

जिल्ह्यात लावणार २५ लाख रोपे

By admin | Updated: June 21, 2016 22:27 IST

जिल्ह्यात लावणार २५ लाख रोपे

नाशिक : वन सप्ताहांतर्गत येत्या १ जुलै रोजी जिल्ह्यात २५ लाख झाडे लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने सोडला असून, त्यातील २२ लाख रोपे एकट्या वनविभागाकडून, तर अन्य २९ यंत्रणांकडून तीन लाख रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. मात्र जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, वन खात्याने २५ लाख रोपांची लागवड कशी केली याबाबत त्यांनीच अनभिज्ञता व्यक्त केली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दोन कोटी वृक्षलागवडीचा आढावा घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शाळा, अंगणवाड्या या भोवतीच्या मोकळ्या मैदानात वृक्ष लागवड करण्याकामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या मोहिमेत सर्वच शासकीय यंत्रणांना सहभागी करून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून सर्वत्र पाणीटंचाई भासत असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोर्चे, आंदोलने करावी लागली. वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेतली असे असताना वन खात्याने २५ लाख रोपांची लागवड कशी केली व त्यासाठी पाणी कोठून आले असे विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. याबाबत वन खात्यालाच विचारणा करा, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.