शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ ‘शासन आपल्या गावात’ उपक्रमांतर्गत २४८ नवीन शिधापत्रिका वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:51 IST

शिंदे गावात ‘शासन आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत २४८ नवीन शिधापत्रिका वाटप व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

नाशिकरोड : शिंदे गावात ‘शासन आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत २४८ नवीन शिधापत्रिका वाटप व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. शिंदे गावात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत ग्रामस्थांशी संवाद साधला. संजय गांधी योजनेत लाभार्थ्यांची कागदपत्रांची पूर्तता नसल्याने लाभार्थी कमी असतात. तसेच पुढील काळात ई-सेवा केंद्रातच या सर्व सोयी मिळतील, असे अहिरराव यांनी स्पष्ट केले. यावेळी जुन्या जीर्ण झालेल्या शिधापत्रिका, नवीन शिधापत्रिका, शिधापित्रकेत नाव कमी करणे, नाव वाढवणे यांचे अर्ज भरून २४८ जणांना शिधापत्रिकेचे वाटप लागलीच करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावण बाळ योजना, लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाच्या सुनीता पाटील, नरेंद्र बाहिकर, देवीदास उदार, संजय गांधी योजनचे ज्ञानेश्वर धांडे, जयश्री अहिरराव, प्रवीण पाटील, माया शिवदे, सतीश बोडके, परिघा उपासनी आदी अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार उपसभापती संजय तुंगार, सरपंच माधुरी तुंगार, मंडल अधिकारी सईद शेख तलाठी बाळासाहेब काळे, पोलीसपाटील रवींद्र जाधव, ग्रामसेवक विजयराज जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय