शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टीईटीसाठी २३ हजार उमेदवारं

By admin | Updated: January 9, 2016 23:22 IST

शिक्षक पात्रता : येत्या शनिवारी दोेन सत्रांत परीक्षा

नाशिक : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) जिल्ह्यातील तब्बल २३ हजार १७७ शिक्षकांनी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला असून, पुढील शनिवारी (दि.१६) ही परीक्षा दोन सत्रांत होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी ही शिक्षक पात्रता परीक्षा होणार असून, त्यासाठी ३९ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यात रचना माध्यमिक हायस्कूलमध्ये उर्दू माध्यमाची, तर यशोदाबाई डायाबाई मुलींच्या महाविद्यालयात इंग्रजी माध्यमाची परीक्षा होणार आहे. उर्वरित ३७ परीक्षा केंद्रांवर मराठी माध्यमाची परीक्षा होईल. त्यासाठी पहिल्या सकाळच्या सत्रात ५३९ खोल्यांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गशिक्षकांची परीक्षा होणार असून, त्यासाठी ५३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या दुपारच्या सत्रात पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी ३९१ खोल्यांमध्ये ३९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ३९१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी १३ हजार ४२४ पात्र शिक्षक परीक्षार्थी, तर दुपारच्या सत्रात परीक्षेसाठी पात्र नऊ हजार ७५३ पात्र परीक्षार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.