शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ओझर परिसरात आढळले २२ नविन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:29 IST

ओझर : गेल्या अनेक दिवसेंदिवस कोरोना बांधितांचा आकडा वाढच असून शनिवारी (दि.१) एचएएल कामगार वसाहत असलेल्या एचएएल हॉस्पिटल मधील २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ओझरला एकूण रु ग्ण संख्या १८४ झाली आहे.

ठळक मुद्देओझरटाऊनशीप झाला हॉटस्पॉट : कर्मचारीच करताय नियमांची पायमल्ली

ओझर : गेल्या अनेक दिवसेंदिवस कोरोना बांधितांचा आकडा वाढच असून शनिवारी (दि.१) एचएएल कामगार वसाहत असलेल्या एचएएल हॉस्पिटल मधील २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ओझरला एकूण रु ग्ण संख्या १८४ झाली आहे. यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून ९५ रु ग्ण बरे होऊन परत आले असून ८५ रु ग्णांवर उपचार सुरू आहे.दरम्यान वाढत्या रु ग्ण संख्येमुळे प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जाते आहे. परंतु एच. ए. एल कारखान्यात कामासाठी नाशिक जिल्ह्याभरातून येणाºया कामगारांच्या हलगर्जीपणामुळेच असे रु ग्ण वाढत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. तर कामगार आपल्या उपचारासाठी शहरातुन एचएएल हॉस्पिटलमध्ये येत असून अनेक कर्मचाऱ्यांना त्यामुळेच लागण झाली असल्याची शंका नागरिकांना व्यक्त केली आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने गडाख कॉर्नर धन्वंतरी कॉर्नर येथून गावात येण्यासाठी मुख्य रस्तावरून चारचाकी चाकी वाहनांना गावात येण्यासाठी बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील सर्व दुकानांचा कालावधी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने दोन तास वाढवण्यात आला असून काटेकोरपणे सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने बंद करण्यात यावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका अधिकारी डॉ. चेतन काळे, अनिल राठी यांनी केले आहे.

टॅग्स :Ozarओझरcorona virusकोरोना वायरस बातम्या