शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत २१४२ प्रकरणे निकाली

By admin | Updated: July 10, 2017 00:07 IST

नाशिक : राष्ट्रीय लोकअदालतीत २ हजार १४२ खटले निकाली काढण्यात आले़,

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़८) जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या न्यायालयातील प्रलंबित व दावा दाखलपूर्व १९ हजार ६२२ प्रकरणांपैकी २ हजार १४२ खटले निकाली काढण्यात आले़, तर प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांतील दूरध्वनी कंपनी, वाहतूक पोलीस, बँक वसुली व मोटार अपघात, धनादेश न वटणे आदी प्रकरणांमध्ये पाच कोटी ५४ लाख ८५ हजार ४२५ रुपयांची नुकसानभरपाई व दंडवसुली करण्यात आली़ या लोकअदालतीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांच्या हस्ते झाले़ प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़ एम़ बुक्के यांनी केले़ जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद केले़ मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ टी़ डोके यांनी आभार मानले़ लोकअदालतीमधील दावे व प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये विविध पॅनल्स तयार करण्यात आले होते़