शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी अपहरण, बलात्कारप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी दिंडोरी येथील २०१३ ची घटना

By admin | Updated: February 17, 2015 01:01 IST

अल्पवयीन मुलगी अपहरण, बलात्कारप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी दिंडोरी येथील २०१३ ची घटना

  नाशिक : शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीस तुझ्या मावशीने बोलावल्याचे खोटे सांगून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार करणारा आरोपी प्रमोद दत्तात्रय जाधव या शिक्षकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी सोमवारी दहा वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २० फे ब्रुवारी २०१४ रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ आरोपी प्रमोद दत्तात्रय जाधव (३४, राक़ेतकी हॉटेलमागे, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) हा व्यवसायाने शिक्षक असून, तो शिकवणीचे काम करीत असे़ त्याच्याकडे चौदा वर्षीय मुलगी शिकवणीसाठी येत होती़ २३ डिसेंबर २०१३ ते २० फेब्रुवारी २०१४ या कालावधीत जाधवने मुलीस तुझ्या मावशीने बोलावल्याचे खोटे सांगून तिचे अपहरण केले़ यानंतर नाशिक, सुरत, अहमदाबाद, उदयपूर या ठिकाणांवरील लॉजवर नेऊन कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला़ या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार आरोपी प्रमोद जाधवविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता़ हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड़ सुप्रिया गोरे यांनी पाच साक्षीदार तपासून न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर केले़ आरोपी प्रमोद जाधवला या गुन्'ात दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)