शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यात कोरोना बाधित २०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:02 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असुन मंगळवार (दि.११३ अखेर हा आकडा दोनशे पार झाला आहे. कोरोना बळींचा आकडा ११ वर गेला आहे. दोनच दिवसात तब्बल २५ करोना पॉझिटिव्ह तर १०३ संशियत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान सटाणा शहर वगळता बाधित सापडलेल्या प्रत्येक गावात पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

ठळक मुद्देतिन दिवसांपासून सटाणा शहरासह नामपूर , जायखेडा येथे रु ग्णांची वाढ

सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असुन मंगळवार (दि.११३ अखेर हा आकडा दोनशे पार झाला आहे. कोरोना बळींचा आकडा ११ वर गेला आहे. दोनच दिवसात तब्बल २५ करोना पॉझिटिव्ह तर १०३ संशियत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान सटाणा शहर वगळता बाधित सापडलेल्या प्रत्येक गावात पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.मंगळवारी (दि.११) सायंकाळी उशीरा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात तब्बल २५ रूगणांध्ये सटाणा शहरात ७ नामपूर ८, जायखेडा ७ व अंतापूर , डांगसौंदाणे, वटार येथे प्रत्येकी एक कोरोना पोझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तिन दिवसांपासून सटाणा शहरासह नामपूर , जायखेडा येथे रु ग्णांची वाढ होत आहे. नामपूर येथे एकाच कुटुंबात ७ व इतर १५ असे २२ रु ग्ण आढळून आले आहेत. सटाणा, जायखेडा हे जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्येही त्या तुलनेत बºयापैकी रु ग्ण संख्या वाढत असल्याने हे तिन्ही गावे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत . सटाणा शहरात गेल्या दोन दिवसात सात रु ग्णांची भर पडली असुन यामध्ये भाक्षी रोड येथील शिक्षक कॉलनीत २३ वर्षीय तरु ण, मालेगाव रोड वरील पेट्रोल पंप जवळ भुतेकर गल्लीत ६२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरु ष, पिंपळेश्वर भागातील तरूण व चाळीस वर्षीय महिला बाधित असल्याचे आढळून आले. जायखेडा येथे पाच पुरु ष व २ महिला आढळून आले . डांगसौंदाणे येथे ६७ वर्षीय पुरु ष आढळून आला . दरम्यानी या बाधितांच्या संपर्कात आलेल्या १०३ जणांना विलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले असुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळ पर्यंत येणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल