शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

३८६ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:15 IST

मालेगाव : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ३८६ कोटींच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूने साडेआठ कोटींची वाढ सुचवित व किरकोळ बदल करून ...

ठळक मुद्देमालेगाव महापालिका : स्थायी समितीने दिली मंजुरी

मालेगाव : महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ३८६ कोटींच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूने साडेआठ कोटींची वाढ सुचवित व किरकोळ बदल करून अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मंजूर झालेले अंदाजपत्रक महासभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.१२ फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला कुठलीही करवाढ न करता कर वसुलीत दहा टक्क्यांची वाढ सुचवली होती. ३८६ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. मंगळवारी (दि.२५) स्थायी समिती सभागृहात अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सभापती डॉ. खालीद परवेज यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. दीर्घकाळ झालेल्या चर्चेनंतर काही दुरुस्ती सुचवत स्थायी समितीने अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. मंजुर झालेले अंदाजपत्रक महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. या बैठकीत मुख्य लेखापाल कमरुद्दीन शेख यांनी अंदाजपत्रकातील तरतुदीविषयी मंजुरी दिली. चर्चेत स्थायी समिती सदस्य अस्लम अन्सारी, फकीरा शेख आदींसह सदस्यांनी सहभाग घेतला.बैठकीत उत्पन्नाच्या बाबी तपासण्यात आल्या. उत्पन्नात सुमारे साडेआठ कोटींची वाढ स्थायी समितीने सुचवली आहे, तर खर्चाची बाजू कशी कमी करू शकतो यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गिरणा धरणावरील पंपिंग स्टेशन येथे सोलर सिस्टीम उभारण्यासाठी निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्याची सूचनाही स्थायीने केली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवBudgetअर्थसंकल्प