शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य मतदारसंघात २९५ केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:54 IST

नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत.

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत.येथील कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते. त्यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट तसेच कंट्रोल युनिटचा कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला. मतदान केंद्रांवर लावण्यात सूचना पत्रकांपासून ते मतदानाच्या साहित्यांसह कर्मचारी बसेसच्या माध्यमातून रवाना झाले.साधारणपणे २७०० कर्मचारी या मतदारसंघात निवडणूक कर्मचारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. ३६५ पोलीस अधिकारी कर्मचाºयांवर बंदोबस्ताची जबाबदारी आहे. रविवारी रात्रीच या कर्मचाºयांनी केंद्राचा ताबा घेतला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्य