शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सीए परीक्षेत १८३ विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: July 19, 2016 01:24 IST

निकाल : पहिल्या प्रयत्नात ३२ जणांना यश

नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएआय)कडून सोमवारी (दि. १८) सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून ३२ विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात दोन्ही समूहात उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यापैकी पहिल्या समूहात ७१, तर दुसऱ्या समूहात ८० जण उत्तीर्ण झाले आहेत. सीपीटी परीक्षेत एकूण ३१६ विद्यार्थ्यांना यश लाभले.उपलब्ध माहितीनुसार, सनदी लेखापालासाठीच्या अंतिम परीक्षेत शुभम शाह याने पहिल्या प्रयत्नात ८०० पैकी ५०० गुण प्राप्त केले. पूर्वा अगिवाल (४८१), सर्वेश भट्टड (४७४), केतकी निकुंभ (४७०), देवेश भट्टड (४४६), श्रृतिका संगमनेरकर (४३८) श्रद्धांजली महेंद्रकुमार सिंघानिया (४२२), कुणाल कुचेरिया (४२०), हर्षदा नावंदर (४१६), राधिका कचोलिया (४१०), अन्विता आचार्य, सुजय ढेरिंगे, किरण दीपक थोरात, सायली खरे, आदित्य मणेकर, अक्षय कणीकर, हर्षल अग्रवाल, अजय माउलीकर, सौरव घन, प्राजक्ता कुलकर्णी, दर्शन लढ्ढा, रशीदा सुनेलवाला, मयूर कोठावदे, विवेक कलंत्री, उर्वशी वर्मा, समीर कुलकर्णी, भाग्यश्री नहार, गुणवंत राठी, विशाल झंवर, कोमल नेवाल, देवांश संघवी, अबोली पाटील, श्रेया ओस्तवाल आदिंनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. संयमी सामसुका पहिला समूह दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली असून, सुमारे १८३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. दरम्यान, सनदी लेखापाल होण्यासाठी या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून, या परीक्षांचा निकालही दिवसेंदिवस वाढत असल्याचे आयसीएआय, नाशिक शाखेचे व्यवस्थापक योगेश कातकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)