शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावला दोन दिवसात १८ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:01 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील शिवाजीनगर व परिसरातील रानमळा येथे रविवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ९ रु ग्ण बाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) पुन्हा त्यात ९ रु ग्णांची भर पडली असून यात चार वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. शहरात दोन दिवसात अठरा रु ग्णांची वाढ होऊन कोरोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचल्याने श्हरवासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पिंपळगाव बसवंत : शहरातील शिवाजीनगर व परिसरातील रानमळा येथे रविवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ९ रु ग्ण बाधित असल्याचा अहवाल मिळाला. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २१) पुन्हा त्यात ९ रु ग्णांची भर पडली असून यात चार वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. शहरात दोन दिवसात अठरा रु ग्णांची वाढ होऊन कोरोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचल्याने श्हरवासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.पिंपळगाव शहरातील राजवाडा परिसरातील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २३, ५०, ५५ वर्षाच्या महिलांसह ५५ वर्षीय पुरुष व ४ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.याशिवाय शहरातील चिंचखेडरोड परिसरातील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील ५० वर्षीय व्यक्तीसह ४८ व ५७ वर्षीय महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच परिसरातील ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. कुटुंबातील सदस्यांना क्वारण्टाईन करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र शहरातील कोरोना बधितांची संख्या ७९ वर पोहचल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रशासनाने वेळीच कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक