शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निफाडच्या शिबिरात १७८ रुग्णांची नेत्रतपासणी

By admin | Updated: June 27, 2014 00:19 IST

निफाडच्या शिबिरात १७८ रुग्णांची नेत्रतपासणी

 

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या पुढाकाराने व निफाड जिल्हा सत्र न्यायालय आणि तुलसी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड न्यायालय आवारात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्या. ए. जे. मंत्री यांच्या हस्ते व महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला. दिवसभरात १७८ रुग्णांनी तपासणी करण्यात आली. यात वकील, पक्षकार व नागरिकांचा समावेश होता. डॉ. प्रगती बोराडे, डॉ. राधारमण शौचे, डॉ. दीपक निकाळे आदिंनी रुग्णांना मार्गदर्शन केले. या ए. जे. मंत्री, न्या. एम. बी. गोसावी यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी अ‍ॅड. बी. बी. बागडे, अ‍ॅड. श्रीनिवास आंधळे, अ‍ॅड. पी. के. काळे, अ‍ॅड. आनंद कुलकर्णी, अ‍ॅड. विनोद गुंजाळ, अ‍ॅड. समीर भोसले, अ‍ॅड. एम. डी. व्यवहारे, अ‍ॅड. व्ही. एन. हाडपे, अ‍ॅड. आय. आर. रायते. अ‍ॅड. लयिक पटेल, सरकारी वकील श्रीमती ज्योती निरगुडे आदिंसह वकीलसंघाचे सदस्य पक्षकार व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)चित्रकला स्पर्धेत प्रतीकचे यशसिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक संदीप जाधव याने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. नवनीत एज्युकेशनच्या वतीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतीकने आठवी ते नववी गटातून राष्ट्रीय स्तरावर चतुर्थ क्रमांक पटकाविला. (वार्ताहर)