शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५८९५ जागांसाठी  १६,६०२ उमेदवार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 01:05 IST

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक   रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.  मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. 

ठळक मुद्देग्रामपंचायत : छाननीत ४०४ अर्ज झाले बाद

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक   रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.  मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या राजकीय हालचाली एकीकडे सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यातील  तब्बल १७ हजार सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.   गुरुवारी (दि.३१) अर्ज छाननी प्रक्रियेत  ४०४ उमेदवारांचे अर्ज कागदपत्रांची अपूर्तता व तांत्रिक अडचणीमुळे बाद ठरले. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने गुरुवारी छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शुक्रवारी याबाबतची अंतिम माहिती समोर आली. त्यानुसार १६ हजार ६०२ इतके उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या २१३२ प्रभागांमधील एकूण ५८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे. कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त १७ इतकी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. सिन्नर तालुक्यातील १०० तर मालेगावातील ९९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९६९ सदस्य संख्या आहे.तालुकानिहाय उमेदवारतालुका             उमेदवारकळवण               ६०१ येवला              १७७१ इगतपुरी            १४७ दिंडोरी              १३०१ त्र्यंबकेश्वर            ५० सिन्नर               २६३९ निफाड              २४०७ बागलाण            ११०५ चांदवड             १११५ देवळा                ३३८ नांदगाव             १६८५ मालेगाव            २७०० नाशिक              ७४३

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक