शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:24 IST

जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ विशेष म्हणजे या इन्क्युबेटरबरोबरच तीन नवीन सी-पॅप मशीनही मिळणार आहेत़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ विशेष म्हणजे या इन्क्युबेटरबरोबरच तीन नवीन सी-पॅप मशीनही मिळणार आहेत़जिल्हा रुग्णालयातील समस्येवर आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेत आणखी १६ इन्क्युबेटर व तीन सी-पॅप मशीन देण्याबाबत प्रक्रिया पूर्ण केली आहे़ यामुळे जिल्हा रुग्णालयात ३५ इन्क्युबेटर होणार आहेत़ यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाºया नवजात अर्भकांना सुविधा प्राप्त होणार असून, रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे़ याबरोबरच महापालिकेच्या बिटको, कथडा, इंदिरा गांधी व मोरवाडी येथील रुग्णालयांमध्ये १६ इन्क्युबेटर कार्यान्वित असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली़