शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

२१ जागांसाठी १५८ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: May 23, 2017 01:57 IST

नाशिक : जिल्हा परिषद सरकारी कर्मचारी व परिषद कर्मचारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत २१ जागांसाठी १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषद सरकारी कर्मचारी व परिषद कर्मचारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत २१ जागांसाठी १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मंगळवारी (दि. २३) छाननी व बुधवारी (दि. २४) वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सरकारी कर्मचारी व परिषद बॅँकेच्या निवडणुकीमध्ये दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे असून, विद्यमान सहा संचालक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच प्रशांत जगताप, भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार असे तीन शाखा अभियंता तसेच अनेक मातब्बर या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १५८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात विद्यमान संचालक विजयकुमार हळदे, शिरीष भालेराव, सुधीर पगार, प्रमोद निरगुडे, सुनील बच्छाव, भाऊसाहेब खातळे या सहा संचालकांसह छाया पाटील, प्रवीण भाबड, अरुण ठाकरे, संदीप पाटील, प्रशांत गोवर्धने, दीपक अहिरे, दिलीप सलादे, मंगेश पवार, सुनील गिते, अशोक शिंदे, धनश्री कापडणीस, दिलीप थेटे, प्रकाश थेटे, नंदकिशोर सोनवणे, सुनील बच्छाव, अनिल घुगे, अजित आव्हाड, प्रशांत कवडे, सचिन इंचोलकर, मंदाकिनी पवार यांचा समावेश आहे. मंगळवारी (दि.२३) उमेदवारी अर्जांची छाननी, २४ मेला पात्र उमेदवारांची यादी, २४ मे ते ७ जून दरम्यान उमेदवारी उर्ज माघारी, ८ जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप, १८ जून मतदान व १९ जून रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे.