शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

दिंडोरीत एकाच दिवशी १३,७८८ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय दिसत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागापुढे एक आव्हानच होते. ...

कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय दिसत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागापुढे एक आव्हानच होते. सुरुवातील लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरवली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजल्याने लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

शुक्रवारी (दि. १७) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातून १३,७८८ लसीकरणाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यात मोहाडी आरोग्य केंद्र १९३९, कोचरगाव ९६२, निगडोळ ६३०, ननाशी- १०५९, पांडणे १७८६, तळेगाव दिंडोरी १८००, उमराळे- १४०८, वरखेडा १२८४, वारे ९९८, खेडगाव १५९६ तसेच ग्रामीण रुग्णालय दिंडोरी २००, ग्रामीण रुग्णालय वणी १५५ असे एकूण १३,७८८ लसीकरण करण्यात आले आहे

आतापर्यंत २,३६,७८२ पैकी पहिला डोस १,१६,३१० (४९ टक्के), दुसरा डोस ३४,६६९ (१५ टक्के), एकूण लोकसंख्येनुसार ६३.८ टक्के लसीकरण झाले असून १,५०,९७९ नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी, उपकेंद्र येथील सर्व आरोग्य सेवक-सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्ती, आदी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत.

कोट...

कोरोनापासून बचाव करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत असून, तालुक्यातील त्यांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून एक आदर्श निर्माण करू व आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून दिंडोरी तालुका कायमस्वरूपी कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी.

(२० दिंडेारी)

लसीकरणावेळी जानोरी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष मांडगे, सोबत संजय गायकवाड, संतोष पवार, माया पांडे, डॉ. सियॉन राहुल, आरोग्यसेविका मंदा शिंदे, आदी.